Guess The Marathi Movie

Guess The Marathi Movie

मराठी चित्रपटांवर आधारित अनोखी आणि मजेशीर गेम.

मराठी चित्रपटसृष्टीवर आधारित पहिली गेम. या गेममध्ये तुम्हाला प्रत्येक लेवलसाठी वेगवेगळ्या मराठी चित्रपटांचे पोस्टर्स किंवा सीन दिले जातील; त्यावरून तुम्हाला तो कोणता मराठी चित्रपट आहे ते ओळखायचे आहे. चित्रपट ओळखल्यानंतर तुम्हाला त्या चित्रपटाचे नाव दिलेल्या शब्दांमधून तयार करायचे आहे. प्रत्येक लेवलमध्ये तुम्हाला १० मराठी चित्रपट ओळखायचे आहेत. सुरुवातीला, तुमच्या मदतीसाठी आम्ही ५ हिंट्स दिल्या आहेत आणि प्रत्येक लेवल पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक बोनस हिंट मिळेल. या गेममधे दिलेला एखादा चित्रपट तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांचीदेखील मदत घेऊ शकता. तुम्ही चित्रपट कोणता आहे हे Hike, Facebook आणि WhatsApp वर देखील विचारू शकता. जर तुम्ही या गेममधील सर्व चित्रपट बरोबर ओळखले तर तुम्हाला “अभिजात मराठी प्रेक्षक” हे मानाचे प्रमाणपत्र मिळेल. हे मानाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी; आपल्या मराठमोळ्या चित्रपटांवर आधारित पहिली गेम “गेस द मराठी मूव्ही” नक्की डाउनलोड करा आणि खेळा.



First game based on Marathi Movie Industry. In each level, you will be given the poster or scene of different Marathi Movies; you have to guess that movie and type its name from given words. You have to guess 10 Marathi Movies in each level. Initially, we provided 5 hints for you and after completion of each level you will get a bonus hint. You can take help from your friends and family to guess the movie. You can ask for help on Hike, Facebook and Whatsapp. If you successfully guess all the movies in this game then you will get the prestigious certificate “True Marathi Movies Fan” from us. To get this prestigious certificate please download first game based on Marathi Movies, “Guess the Marathi Movie”.
Reklame

Download Guess The Marathi Movie 1.2 APK

Guess The Marathi Movie 1.2
Pris: Free
Nuværende Version: 1.2
Installerer: 10,000+
Bedømmelsesgennemsnit: aggregate Rating (4.1 out of 5)
Bedømmelsesbrugere: 899
Krav: Android 4.0.3+
Indholdsvurdering: Everyone
Pakningsnavn: in.alienart.guessmarathimovie
Reklame